कोपरगाव शहरातील नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन शहरात सातत्याने विकासकामे सुरू आहेत. याच परंपरेत प्रभाग क्र. 10 व 11 मध्ये विविध विकासकामे राबविण्यासाठी एकूण 86 लाख 93 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या कामांचे भूमिपूजन आज दि. 4 सप्टेंबर रोजी आमदार आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.या भूमिपूजनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ