Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: दहेगाव (गोसावी) पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची धडक कारवाई; ६ दारू विक्रेत्यांना अटक, ₹५०५४०० चा मुद्देमाल नष्ट

Seloo, Wardha | Aug 31, 2025
दहेगाव (गोसावी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी शनिवारी (दि. ३० ऑगस्ट) पोलिसांनी मोठी धडक कारवाई करून दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल ५ लाख ५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. अशी माहिती ता. ३१ ला दहेगाव (गोसावी) पोलिसांकडून मिळाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us