राज्य सरकारने विधानसभेत जनसुरक्षा कायदा मंजूर केला असून या कायद्या विरोधात राज्यभरात जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे जन विरोधी, घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा जन सुरक्षा कायदा रद्द करा या मागणी साठी आंदोलन छेडण्यात आले असून याचाच भाग म्हणून संघर्ष समिती आयोजित शिवसेना ( उबाठा ) तालुका व शहर आर्णीच्या वतीने दिनांक 10 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आर्णी शहरातील शिवनेरी चौक येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात जन