Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरपूर: बाप्पाचे विसर्जन व बकरी ईद एकात्मतेत साजरे करण्याचे आश्वासन,शहर पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्याची बैठक

Shirpur, Dhule | Aug 28, 2025
शहरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असताना, आगामी विसर्जन मिरवणूक व मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण शांतता, उत्साह आणि बंधुतेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.याबैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी,विविध राजकीय नेते तसेच हिंदू-मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us