Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: रत्नागिरी शहराला हादरवून सोडणाऱ्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील सह दोघांना ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

Ratnagiri, Ratnagiri | Sep 1, 2025
रत्नागिरी शहराला हात जोडून सोडणाऱ्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी मयत तरुणीचा प्रियकर दुर्वास आणि सहा आरोपी विश्वास पवार आणि सुशांत शांताराम नारळकर यांना ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us