बिहारमधील बोधगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी काढलेली धम्मध्वज रॅली आता बीडमध्ये दाखल झाली आहे. ही रॅली नागपूरच्या दीक्षाभूमीतून सुरू झाली असून, मंगळवार दि ९ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बीडमध्ये दाखल झाली.भिक्खु धम्मशिल थेरो यांनी सांगितले की, महाबोधी विहारातच भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. हे जगातील पवित्र स्थळ असून त्याचा ताबा बौद्धांकडे असावा, या मागणीसाठी ही रॅली निघाली आहे.बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सामाजिक न्याय भवनापर्यंत रॅली काढली असून धम्