शिर्डी साईबाबा संस्थान पूरग्रस्तांच्या मदतीला. पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत जाहिर. साईबाबा संस्थान समितीचा महत्वपूर्ण निर्णय. संस्थान अध्यक्ष गोरक्ष गाडिलकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सदर निधी हायकोर्टाच्या प्रवानगीने मुख्यमंत्री सहायता निधीमधे वर्ग करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.