Download Now Banner

This browser does not support the video element.

जाफराबाद: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी जाफराबाद शहरासह तालुक्यातील समाज बांधव मोर्चा जालन्यात सहभागी

Jafferabad, Jalna | Sep 24, 2025
आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजता जाफराबाद शहरासह तालुक्यातील हजारोच्या संख्येने धनगर समाज बांधव धनगर योद्धा व उपोषण करतात दीपक बोराडे यांनी धनगर समाजाची एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषण स्थळी व मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आहे यावेळी या समाज बांधवांनी जालना शहरात येऊन धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी मोर्चात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us