Install App
mhshsrlok
This browser does not support the video element.
निलंगा: निलंगा तालुक्यातील नणंद ते देशमुखवाडी मधील पुलावरून पाणी वाहत असल्याने नणंद व देशमुखवाडी गावचा संपर्क तुटला.
Nilanga, Latur | Aug 29, 2025
निलंगा तालुक्यातील नणंद ते देशमुखवाडी मधील पुलावरून पाणी वाहत असल्याने नणंद व देशमुखवाडी गावचा संपर्क तुटला.निलंगा प्रशासनाने याची नोंद घेतली असून घटनास्थळी सर्वजण दाखल होऊन ग्रामस्थांनी घराच्याबाहेर पडू नये असा आवाहन केले आहे..
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!