Install App
freshnews99
This browser does not support the video element.
हवेली: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयुक्त सिंह यांच्या हस्ते निगडी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन
Haveli, Pune | Aug 1, 2025
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. शेखर सिंह व आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते आज निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!