कुडाळ येथे आज मनसे तर्फे आयोजित केलेली मोफत MRF टायर कंपनीत नोकर भरती. गोव्यातील काही विरोधकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आली आहे. या बाबत आम्ही खेद व्यक्त करतो असे मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले, काय म्हणाले धीरज परब पाहूया