Install App
syedmujeebuddin
This browser does not support the video element.
उमरखेड: मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांचे ढानकी येथील मुस्लिम बांधवांनी केले स्वागत; दिला सामाजिक सलोख्याचा संदेश
Umarkhed, Yavatmal | Aug 31, 2025
संपुर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीत चर्चिल्या जाणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण.ह्या आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव पावसाची तमा न बाळगता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई मध्ये दाखल होत आहेत.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!