चिकन मुनिया हिवताप डेंगू आणि मलेरिया या आजार डासांमुळे होतात सन 2003 मधील पावसाळ्यात शहरात 98 डेंगू रुग्ण आढळले होते यामुळे डेंगू चा प्रसार टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने डेंगू मुक्त अहिल्यानगर अभियान सुरू करण्यात आले या अंतर्गत नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली याचा परिणाम दिसून आला असून यावर्षी आत्तापर्यंत आठ रुग्ण आढळले आहेत