आज गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विश्रामगृह कळमेश्वर येथे शिवसेना शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांच्यावर विश्वास ठेवून कळमेश्वर ब्राह्मणी तसेच कळमेश्वर तालुक्यातील इतर खेड्यापाड्यातील लोकांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला