Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: वनी-नाशिक रस्त्यावर कृष्णा गावजवळ मजुराच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची धडक; 14 जण जखमी

Dindori, Nashik | Aug 30, 2025
दिंडोरी तालुक्यातील वनी नाशिक रस्त्यावरील कृष्णा गावाजवळ मजुराच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला सप्तशृंगी गडावरील दर्शन करून येणाऱ्या भाविकांची टाटा पंच गाडीची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिल्याने दहा मजूर व चार भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे.मजुरांचे ट्रॅक्टर हे गावामध्ये प्रवेश करत असताना सप्तशृंगी गडावरून दर्शन करून परत जाणाऱ्या भाविकांना गतिरोधक न दिसल्याने सदर अपघात झाल्याची माहिती गाव कामगार पोलीस पाटील यांनी दिली आहे अजून पर्यंत गुन्हा दाखल नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us