आज आटपाडीच्या राजाला निरोप मंडळाकडून मिरवणुकीचे आयोजन आठवड्यावर सुरू असलेल्या गणेशोत्सव कार्यक्रम हा अतिशय भक्तिमय व खेळणीच्या वातावरणात पार पडला आज आटपाडीच्या राज्याचे विसर्जन करण्याचा दिवस चार नंतर मिरवणुकी सुरुवात होणार असून या मिरवणुकीसाठी चांगली होऊन ढोल पथक बोलावल्याचे अनिल शेठ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी सांगितले तसेच अघोरीनृत्य यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम ही ठेवल्याचे अनिल शेठ पाटील यांनी सांगितले