Download Now Banner

This browser does not support the video element.

मुळशी: हिंजवडी आयटी हबमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल थरार; पत्नीनेच केले नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण

Mulshi, Pune | Aug 21, 2025
पिंपरी चिंचवड हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात दिवसाढवळ्या एक खळबळजनक घटना घडली. पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे संतप्त झालेल्या पत्नीने आपल्या भावाची व आईची मदत घेऊन नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे हिंजवडी पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us