भिस्तबाग महाल परिसरात संपत दादा बारस्कर यांच्या पुढाकारातून तब्बल तीन वर्षापासून दोन कृत्रिम कुंडांची उभारणी करण्यात येत असून यामुळे उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे यापूर्वी फक्त यशोदा नगर येथील विहिरीवर विसर्जनासाठी अवलंबून राहावे लागत होते मात्र संपत दादा बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आता भिस्तबाग महाल परिसरात दोन कृत्रिम कुंड उभारण्यात आले आहेत त्यामुळे नागरिक समाधानी आहेत