पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटकर यांनी शहर पोलीस आयुक्त कार्यालयात दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथील आयोजनाच्या तयारीचा विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. पुढील महिन्यात दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन होत आहे त्यासाठी व्यवस्थित संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला.