नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोर भागामध्ये तीन दिवसीय फुलपाखरू निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या निरीक्षणासाठी 6 वेगवेगळ्या राज्यातून पक्षी निरीक्षक आले आहेत. या निरीक्षकांसाठी यापूर्वीच आपण त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले आहेत. या निरीक्षकांना फुलपाखरांची ओळख असून त्यांना फुलपाखरे ओळखता येतात व फुलपाखरा विषयी त्यांना इतंभूत अशी माहिती आहे. नागरिकांना फुलपाखरांविषयी माहिती आहे. अशाच निरीक्षकांची आपण या ठिकाणी निवड केली आहे.