भाजपचा नेते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नामदार नितेश राणे यांनी खेड शहरातील वैभव खेडेकर यांच्या खेडचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिली. यावेळी खेड मध्ये वैभव खेडेकर यांनी नितेश राणे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मोठा हार ट्रेनच्या माध्यमातून त्यांना घालून फटाक्यांच्या आतिशबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.