आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा संपर्क कार्यालयावर मतदारसंघातील वडशद येथील उपसरपंच दत्ता पवार ग्रामपंचायत सदस्य नाना पाटील भवर, सदस्य रामेश्वर निकाळजे, राजू ढाले, अंकुश पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत आमदार संतोष पाटील दानवे यांचे प्रमुख उपस्थित जाहीर प्रवेश केला.