हिंगणा तालुक्यातील प्रख्यात संत श्री लल्लू साई महाराज यांच्या प्रगटदिना निमित्त आयोजित भव्य पालखी सोहळा हिंगणा रायपूर येथे पार पडला. या सोहळ्यात उपस्थित झालो. लल्लू साई महाराजांच्या समाधी स्थळा नमन करून पूजन केले. तसेच परिसरातील शिव मंदिरात जाऊन पुजा अर्चा केली. उपस्थित सर्वाना प्रगटदिन कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. लल्लू साई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे केलेल्या स्वागता बाबत सर्व ट्रस्ट पदाधिकारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील हजारो भाविक व अनुयायी उपस्थित होते. #sameermegh