*नाशिक जिल्हा परिषदेत मुख्य अधिकारी यांना नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटुचे निवेदन* जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेले प्रश्न तसेच लाडकी बहीण योजनेचा सर्वे करण्याचं काम शासनाने अंगणवाडी सेविकांवर सोपविलेला असून अंगणवाडी सेविका हा सर्वे प्रामाणिकपणे करीत असताना लाभार्थी व लाभार्थ्यांचे नातेवाई सेविकांना सर्वे करण्यास सहकार्य करण्याऐवजी उलट अरेरावी दमबाजी करून अंगावर मारायला धावणे तसेच सेविकांना म्हणत असतात तुमच्या बापाच्या घरून पैसे तुम्ह