गेल्या दोन वर्षापासून गांधी चमन परिसरातील शिवाजी हायस्कूल समोरून ते मराठी कन्या पाठशाळा पेशवा चौक येथील रोड एका बांधकाम व्यावसायिक पत्राचे शेड लावून बंद केला होता. यासंबंधीत 8 ऑगस्ट रोजी मराठा महासंघ माजी नगरसेविका संध्या संजय देठे इतर नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदन दिले होते मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस