संगमनेर मध्ये आजोबाचा अल्पवयीन नातीवर अत्याचार तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आजोबानेच अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याने ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी पाच जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत संगमनेर पोलिसांकडून आज दुपारी तीन वाजता समजलेली माहिती दिली