गिरड येथील प्राचीन श्रीराम मंदिराला खासदार अमर काळे यांनी भेट देऊन येथील इतिहास जाणून घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले गिरडचे उपसरपंच मंगेश गिरड,माजी सरपंच विजय तडस,कवठ्याचे सरपंच जायजे, गंगाधर गिरडे,श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बलवंत गाठे, सचिव संदिप शिवणकर,दशरथ ठाकरे, सुभाष चौधरी, पत्रकार गजानन गारघाटे आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने खासदार अमर काळे यांचे स्वागत करुन त्यांना येथील संपूर्ण माहिती दिली.