गणेशोत्सव काळात कडूस येथील अवदा क्लीनएनर्जी प्रोजेक्ट कंपनीच्या मोकळ्या जागेतून सोलर साहित्याची चोरी कोपर केबल दोन वेगवेगळ्या सोलर केबल अशा चार हजार 951 मीटर केबलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे या प्रकरणी गणेश संजू चव्हाण यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.