जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकी दरम्यान मोठा अपघात झालाय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खालच्या गेट जवळ डीजे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये सात जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे आदित्य काळे वय वर्ष 21 असे मृत तरुणाचे नाव आहे