राहुरी नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळेना आमदार साहेब मुख्य अधिकारी कार्यालयात अधिकारी टिकून देयीनात अशी टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आह. आज शुक्रवारी सकाळी राहुरी शहरातील विविध समस्यांविषयी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी त्यांनी मुख्याधिकारी कार्यालयात जात टेबलला हार घालत गांधीगिरी केली आहे.