मुल तालुक्यातील कारवन काटवण गावाकडून मुलकडे येणारी महामंडळाची बस चिंचोली रेल्वे पुलाखालील बोग द्यात अडकली बोगद्यात पाण्याची पातळीत वाढ झाली असून पाणी सायलेन्सर मध्ये शिरले व बस बंद पडली पाण्याची पातळी रेडियटर पर्यंत पोचले व बसमधील तीन प्रवासी चालक वाहक सुरक्षित असून बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे सदर घटना नोंद करण्यात आली आहे