चिमूर शंकरपूर ग्रामपंचायत शासनाचे आधार केंद्र 2 आक्टोंबर 2025 पूर्वी सुरू करण्यात यावे अन्यथा लाभार्थ्यासह चिमूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून आपल्या हातांची दहा बोटे कापून प्रशासनाला दान करणार असा अनोखा इशारा शंकरपूरचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिला आहे अशी माहिती आज 26 ऑगस्ट रोज मंगळवार ला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन बीसी यांना निवेदन देऊन 2 ऑक्टोबर पर्यंत मागणी मान्य न झाल्यास अपघाती आंदोलनाचा इशारा दिला या अनोख्या इशारांमुळे शंकरपूर सह परिसरात चर्चा रंगली आहे.