Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: अग्रवालनगर भागात बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिरातून कृतज्ञता सेवा, ५३३ रुग्णांची तपासणी

Dhule, Dhule | May 14, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष, ए.बी. फाउंडेशन आणि क्रेडाई या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर ओम क्रिटिकल केअर हॉस्पिटल, अग्रवाल नगर, मालेगाव रोड, धुळे येथे पार पडले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us