हिंगणघाट:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) जिल्ह्याचे जेष्ठ नेते तसेच हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीरबाबू कोठारी व माजी आमदार प्रा. राजुभाऊ तिमांडे यांच्या हस्ते समुद्रपूर तालुक्यातील शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षातील शेकडो कार्यकत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.यामध्ये गजुभाऊ पारखी तालुका प्रमुख नितीनभाऊ सरोदे युवासेना मार्गदर्शनात शेकडो शिवसैनिकांनी पक्ष प्रवेश केला.