सर्दी खोकला तसेच तापामुळे शरीरात आलेल्या अशक्तपणावर उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिला रुग्णाचा खाटेवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना 10 सप्टेंबर रोजी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात घडली या घटनेत तालुक्यातील भागडी येथील रेखा केशव मस्के वय 55 या महिला रुग्णाच्या मृत्यू झाला या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसात अकस्मात ची नोंद करण्यात आली आहे