मिलिंद आमदार मिलिंद नरोटे यांच्याकडून आज कृष्णानगर येथील बूथ प्रमुख प्रताप ढाली यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान गावाच्या सर्वांगीण विकासाबाबत तसेच पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आलेल्या समस्या व अपेक्षा गांभीर्याने ऐकून घेतल्या असून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन देण्यात आले.