मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलातून जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला झेंडा दाखवून रवाना केले. या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत मिळून त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला हातभार लागणार आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.