आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी उपकेंद्र बामणी तालुका कागल VHNSC अंतर्गत हळदी कुंकू समारंभ घेऊन यामध्ये 1. शंभर दिवस टीबी प्रोग्राम 2. गरोदर माता, स्तनदा माता तसेच नवविवाहित महिला यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. 3. मुलींचे घटते प्रमाण याबद्दल जनजागृती करण्यात आली