Download Now Banner

This browser does not support the video element.

सोयगाव: अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स बस व कारचा भीषण अपघात चार जण गंभीर जखमी

Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
आज दिनांक 29 ऑगस्ट दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की अजिंठा घाटामध्ये ट्रॅव्हल्स बस व कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये चौघेजण गंभीर जखमी झाले आहे मात्र अपघातानंतर या ठिकाणी मोठी वाहतूक जाम झाली होती वाहतूक सुरळीत करण्यासाठी फरदापुर पोलीस व अजिंठा पोलिसांना मोठी मेहनत या ठिकाणी घ्यावा लागेल अशी माहिती अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us