बोगस जन प्रमाणपत्रावर कारवाई करण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजीच्या अंदाजे सकाळी 11 वाजताच्या सुमारास पुसद शहर पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी दोषींवर काठोर कार्यवाही करण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी तपास सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.