वर्धा जिल्ह्यातील मौजा वेळा येथील शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावर यलो मोजॅक या रोगाने सोयाबीन पिकावर अटॅक केला आहे याबाबत शेतकरी बांधवांनी कृषी ऑफिसला माहिती दिली त्यानंतर कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतामध्ये जाऊन आज शेताची पाहणी करण्यात आली येलो मोजॅक या रोगाचा या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर पसार झाला आहे.कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली व मार्गदर्शन करण्यात आले तसेच पंचनामा करून माहिती व