आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांचा सत्कार करण्यात आलाय आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांचा महापौर पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याने दिव्यांगांमध्ये आनंद व्यक्त होत आहे विष्णू पाचफुले महापौर व्हावं आशा भावना दिव्यांगांमध्ये व्यक्त होत आहे विष्णू पाच फुले महापौर झाल्यास दिव्यांगाच्या अडीअडचणी दूर होईल दिव्यांगाच्या हक्काचा माणूस म्हणून व