वर्धा जिल्ह्यातील गणेशोत्सवाला प्रत्येक वर्षी विशेष उत्साह असतो. त्यातही सावंगीचा राजा हा गणेशोत्सवातील एक आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. यंदाही दहा दिवस भक्तिभाव, उत्साह आणि सांस्कृतिक वैभव अनुभवून आज श्री गणेश विसर्जन सोहळा काल सात सप्टेंबरला दहा वाजता मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. शहरात ढोल-ताशांच्या गजरात, झांज-पथकांच्या निनादात आणि जयघोषाच्या गजरात वातावरण भारावून ग