आज मराठा आंदोलक मनोज पा जरांगे यांचे आंतरवाली सराटी येथे आगमन झाल्यावर त्यांचे मिरवणुका काढून पुष्पगुशा पुष्पांची उधळण करत उपस्थित शेकडो महिलांनी मनोज पा जरांगे यांचे जंगी स्वागत करून औक्षण केले.या नंतर पत्रकार बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या शी संवाद साधला.ते आज दिनांक 8 सप्टेंबर दुपारी 3 वाजता माध्यमांशी बोलत होते.