मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे राज्यभर निषेध मोर्चे काढले आहेत आईला नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर ही निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच हैदराबाद लागू करू नये या मागणीचे निवेदन ओबीसी समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे