पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध भागांमध्ये निर्माण करण्यात येत असलेल्या विविध कृत्रिम विसर्जन स्थळांची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी संयुक्तरित्या शुक्रवारी पाहणी केली.पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णत: बंदी करण्यात आली आहे.