आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन चे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांनी भोकरदन पोलीस ठाणे येथे माहिती दिली आहे की गणेश उत्सव व ईद ए- मिलाद पार्श्वभूमीवर भोकरदन पोलिसांच्या वतीने शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज चौक सराफा बाजार या भागात रोड मार्च करण्यात आला असून सण उत्सव शांततेत पार पाडावे,या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.