शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा तालुका सावनेर च्या 19 वर्षीय वयोगटातील मुलीच्या संघाने 23 सप्टेंबर मंगळवारला ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय रसिकेत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला सर्व विजेते खेळाडू प्रशिक्षक पियुष अर्पिता जालंदर मार्गदर्शक शिक्षिका पुष्पा बढीये मनीषा नखाते यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे