जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी चार वाजता दरम्यान लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समावेशन मानधन वाढ इत्यादी मागण्यामान्य .