वाशी पोलीस ठाणे हद्दीत दरोड्यासारखी घटना घडली आहे. दि. 9 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता फिर्यादी श्रीकृष्ण अर्जुन बांगर, वय 39 वर्षे, रा. पाटोदा जि. बीड हे त्यांच्या सहकऱ्यासह बोलेरो गाडीतून गावी जात होते. दरम्यान ईट शिवारातील ईट ते जातेगाव रोडवर, किनारा हॉटेलच्या पुढे काही अंतरावर अनोळखी चार इसमांनी गाडी थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी विनाकारण हल्ला चढवला. 👉 धारदार सुरा आणि लाकडी दांड्याने रविंद्र राख यांच्या गालावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. 👉 फिर्यादी श्री